भोकरदन: माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला
आज दिनांक 10 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 4:30 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या भोकरदन येथील आमदार निवासस्थानी रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे, यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशाताई पांडे यांनी वडिलांना व त्यांचे बंधू आमदार संतोष पाटील दानवे यांना राखी बांधत असन साजरा केला याप्रसंगी कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजना ताई जाधव यांच्यासह दानवे परिवारातील सदस्य उपस्थित झाले होते.