मौदा: पोलीस स्टेशन मौदा हद्दीतील सराईत गुन्हेगारास नागपूर जिल्ह्यातून केले हद्दपार
Mauda, Nagpur | Sep 22, 2026 आरोपीचे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस स्टेशन मौदा हद्दीतील सराईत गुन्हेगारास नागपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची घटना घडली. शाम राजू धुर्वे वय 25 वर्षे राहणार दिघोरी काळे असे आरोपीचे नाव आहे.