“मुख्यमंत्र्यांना कोरड्या शिवाराची व्यथा सांगताना शेतकरी ढसाढसा रडला… 💔🌾”
पावसाने यंदा दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचं सावट आलं आहे. शेतकऱ्यांची पिकं डोळ्यांसमोर वाळून गेल्याने शिवार कोरडं पडलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची भेट घेत नुकसानीची पाहणी केली. यावेळी पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आणि काही शेतकरी ढसाढसा रडले.
#trending #maharashtra #foryou #farmer #farmerwelfare
(Devendra fadanvis, maharashtra news, Latur, Dharashiv, Solapur, Farmers, Rain, drought in maharashtra, News)