“राहुल गांधी तरुणांना टार्गेट करतात, आम्ही तरुणांसाठी काम करतो”; खासदार श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल
“मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाची मोठी झेप घेतली; भारत आज जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था”
“मोठमोठे घोटाळे काँग्रेसच्या काळात ऐकायला मिळायचे, गेल्या १२ वर्षांत विकासाचीच चर्चा”
“देशातील जनता विकासकामे पाहते आणि अनुभवते; त्यामुळेच मोदी सरकारवर विश्वास कायम”
“प्रत्येक पक्षाला जनतेपर्यंत जाण्याचा अधिकार आहे, काँग्रेसलाही कार्यक्रम घेण्याचा पूर्ण अधिकार”
राहुल गांधींच्या युवा संपर्क मोहिमेवर टीका; “आम्ही मतांसाठी नव्हे तर तरुणांच्या भविष्यासाठी काम करतो”
Kalyan, Thane | Aug 23, 2026