नागपूर शहर: पाचपावली पोलिसांची धडक कारवाई, 5.9ग्राम एमडी सह आरोपी गजाआड : अनिरुद्ध पुरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी 21 ऑगस्टला दुपारी 4:30 ला दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिसांनी धडक कार्यवाही करत 5.9 ग्राम एम डी सह एका आरोपीला अटक केली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी दिली आहे.