पारशिवनी: दिगलवाडी शिवारातील रस्त्यावर उभ्या असलेल्या कोळशाचा टिपरला दुचाकीची धडक; युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ट्रक चालका विरुध
पारशिवनी पोलिस स्टेशन हददीतील दिगलवाडी शिवारातील रस्त्यावर उभ्या असलेल्या कोळशाचा टिपरला दुचाकीची धडक; युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ट्रक चालका विरुध गुन्हा नोंद.