पारशिवनी: पारशिवनी-सावनेर महामार्गावर भीषण अपघात: भरधाव अल्टो कारने दुचाकीला चिरडले; २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
पारशिवनी-सावनेर महामार्गावर दहेगाव जोशी ते निंबा गावाचा मधात सांयकाळी भीषण अपघात: भरधाव अल्टो कारने दुचाकीला चिरडले; २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू पोलिसात गुन्हा नोंद