गडचिरोली: शिवसेना शिंदेच्या दोन गटात गडचिरोली कॉम्पेल्स्क सर्किट हाऊस येथे हाणामारी .
गडचिरोली : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी आज दि . ७ गुरुवारला शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर दोन जिल्हाप्रमुख आणि त्यांच्या समर्थकामध्ये हणामारी झाली . या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलट चव्हाट्यावर आला आहे . सुरुवातीपासून राकेश बेलसरे हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत त्यानंतर भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची उपनेते व शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नव्या कार्यक्र्यांच्या नियुक्त्या करून