Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���िहार
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

भोकरदन: सुट्टीवर गावाकडे आलेल्या जवानाचा भोकरदन जालना रोडवरील सोयगाव देवी पाटील जवळ अपघातात मृत्यू

Bhokardan, Jalna | Aug 8, 2025
आज दिनांक 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन जालना महामार्गावर सोयगाव देवी पाटीवर दिनांक 7ऑगस्ट 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान अमोल पंडित दळवी राहणार बोरगाव जहागीर तालुका भोकरदन या सैनिकाचा ट्रकने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे, सदर तरुणावर त्याच्या मूळ गावी बोरगाव जहागीर येथे सैन्य विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

MORE NEWS