भोकरदन: आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन आमदार निवासस्थाने घेतली महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक
आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजता भारतीय जनता पार्टीचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन येथील आमदार निवासस्थानी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे व शेतकऱ्यांना व नागरिकांना वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना या बैठकीदरम्यान त्यांनी दिले आहे,यावेळी कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेन्सिलवार, उपअभियंता शरद चेअर, मयूर बुलगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.