भोकरदन: बानेगाव येथे ज्येष्ठ नागरिकांची माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी साधला संवाद
आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी ,5 वाजता भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जेष्ठ नागरिकांची व शेतकऱ्यांची विविध मुद्द्यावर संवाद साधला आहे, याप्रसंगी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या व शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेतले आहे, यावेळी बाणेगाव येथील ज्येष्ठ नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.