Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���िहार
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

भोकरदन: मिर्ची मार्केट इतरत्र हलवण्यासाठी नगरपरिषद व पोलीस ठाणे येथे स्थानिक रहिवाशांनी दिली निवेदन

Bhokardan, Jalna | Aug 7, 2025
आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन शहरातील महाडा कॉलनी श्रीकृष्ण कॉलनी छत्रपती शिवाजी कॉलनी येथील स्थानिक रहिवाशांनी भोकरदन नगरपरिषद येथे नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी गजानन तायडे व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे की,म्हाडा कॉलनी परिसरात मिरची मार्केट आहे,त्यामुळे ठसका उठून लहान मुले ,महिला, वृद्ध नागरिकांना ठसका चा त्रास सहन करावा लागत आहे,त्यामुळे हे मिरची मार्केट इतरत्र हलवावे असे निवेदन या प्रसंगी देण्यात आले.

MORE NEWS