Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
No video available

सेलू: झडशी येथे क्षुल्लक कारणातून एकास जीवे मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत गुन्हा नोंद

Seloo, Wardha | Sep 30, 2024
क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणात एकास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झडशी येथे ता. 29 रविवारी सकाळी 8 वाजता घडली. याप्रकरणी गणपत बापूराव खोबे वय 75 रा. झडशी यांच्या फिर्यादीवरून अरुण बाबाराव खोबे रा. झडशी याच्या विरुद्ध ता. 29 ला सकाळी 11 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती ता. 30 सोमवारला सेलू पोलिसांकडून मिळाली.

MORE NEWS