Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi
No video available

सेलू: बोर धरणावर पर्यटनाला आलेल्या पर्यटकाची बॅग हिसकावून अज्ञात इसमाने केला पोबारा; धरण परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर

Seloo, Wardha | Sep 29, 2024
बोरधरण येथे पर्यटनासाठी आलेल्या श्रावण सलाम रा. यवतमाळ यांच्या पत्नीच्या हातात असलेली बॅग अज्ञात व्यक्तीने घेऊन पोबारा केला. ही घटना ता. 29 रविवारी सायंकाळी 5.45 वाजताच्या दरम्यान घडली. आज रविवारी यवतमाळ येथील श्रावण सलाम हे आपल्या पत्नीसह पर्यटनासाठी बोरधरण येथे आले होते. दोघेही पती पत्नी बोर जलाशयाच्या परिसरात पर्यटनाचा आनंद घेत असतांना ही घटना घडली.

MORE NEWS