मौदा: माथनी टोल प्लझा शिवारात अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर मौदा पोलिसांनी पकडला
Mauda, Nagpur | Mar 7, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने भंडारा-नागपूर महामार्गावरील माथनी टोल प्लझा शिवारात अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली .त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.