कुही: खैरलांजी शिवारात दुचाकी अपघातात पोलीस पाटलाचा मृत्यू
Kuhi, Nagpur | Mar 16, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी शिवारात दुचाकी अपघातात पोलिस पाटलाचा मृत्यू झाल्याची घटना 15 मार्च रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. शिवदास सुपारे राहणार आंभोरा खुर्द असे मृतकाचे नाव आहे.