Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim

हिंगणघाट: दरवर्षी विज कोसळून होणारे शेतकरी व मजुरांचे मृत्यू रोखण्यासाठी अर्लट यंत्रणा बसवा: आमदार कुणावार

Hinganghat, Wardha | Jul 2, 2025
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज २ जुलै रोजी ११ वाजता हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी दरवर्षी विज कोसळून होणारे हजारो लाखो शेतकरी व शेतमजुरांचे मृत्यू रोखण्यासाठी सरकारने विज कोसळण्याच्या ४५ मिटांन पुर्वी अलर्ट देणारी यंत्रणा बसवून होणारी जीवितहानी टाळावी अशी मागणी सभागृहात केली आहे.

MORE NEWS