पारशिवनी: तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा संपन्न: श्री चक्रधरप्रभु विद्यालयच्या दोन चमु सह विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड
नवेगावखैरी येथे तालुका स्तरीय खो-खो स्पर्धा संपन्न: श्री चक्रधर प्रभु विद्यालय च्या दोन चमु सह दखने विद्यालय व कोलित मारा आश्रम शाळा च्या विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, खेळाडूंचा गौरव.