कर्जत: रायगडच्या कर्जत - खालापुर मतदार संघात राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची आघाडी?@raigadnews24
Karjat, Raigad | Nov 4, 2025 कर्जत खालापुरमधील राष्ट्रवादी आणि ठाकरे गाटाच्या दोन्ही नेत्यांच्या आघाडीची बैठक आणि तटकरे यांचा इन्कार हि तटकरे यांची कुटर निती असल्याचा आरोप शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.