सावनेर: खापा येथे सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम आली राबविण्यात
Savner, Nagpur | Oct 31, 2025 दिनांक 31 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन खापा येथे श्री जगदीश पालीवाल पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन खापा यांनी विजय ट्युशन क्लासेस खापा येथे सायंकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा बाबत माहिती देऊन जनजागृती केली