तालुका वैद्यकीय अधिकारी भातफुली डॉक्टर श्वेता सालफळे यांनी HPV लसीकरणासाठी केले पालकांना आवाहन .
2.1k views | Amravati, Maharashtra | Mar 30, 2026 माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्वेता सालफळे तालुका भातकुली यांनी 14 वर्षे पूर्ण झालेल्या व 15 व वाढदिवस करण्यापूर्वी सर्व मुलींना एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे असे पालकांना केले आवाहन