Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रामटेक: पवनी वनपरिक्षेत्रातील सावंगी येथे 2 घोरपडींची शिकार करणारी टोळी उघडकीस; 4 आरोपींना अटक

Ramtek, Nagpur | Aug 13, 2026
रामटेक तालुक्यातील पवनी वनपरिक्षेत्रातील मौजा सावंगी येथे वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करीत वन्य जीव शिकार प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. 13 ऑगस्टला सकाळी अंदाजे अकरा वाजता च्या सुमारास नियमित गस्तीदरम्यान सावंगी बीट मधील राखीव वन कक्ष क्रमांक 423 मध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाड टाकून चार आरोपींना रंगहात अटक केली आहे.सर्व आरोपी सावंगी येथील राहणारे आहेत.