पारशिवनी: सुपरटॉऊन प्रभाग क्र.२येथील 5 बकऱ्या चोरीलागेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपास मारीची वेळ.ठाणेदार यांच्या तत्पर कारवाई
सुपरटॉऊन प्रभाग क्र.२ कन्हान येथील 5 बकऱ्या चोरीलागेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपास मारीची वेळ.ठाणेदार यांच्या तत्पर कारवाई च्या आश्वासनाने दिलासा.