‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात दगडूशेठ बाप्पांचे भव्य प्रस्थान!
पुण्याचे आराध्यदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे रथातून प्रस्थान होताच भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला.
बाप्पांच्या दर्शनासाठी आणि मिरवणुकीचा सोहळा अनुभवण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि भक्तीमय वातावरणाने पुणे शहर गणेशमय झाले.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
#दगडूशेठ #दगडूशेठगणपती #गणपतीबाप्पामोरया #पुणे गणेशोत्सव Ganpati2026 #DagdushethGanpati PuneGanpati
Haveli, Pune | Sep 14, 2026