🚫 नशेला नकार, जीवनाला होकार
‘नशामुक्त अभियानाच्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग.. 🏫✨
नशामुक्त ठाण्याच्या दिशेने ठाणे शहर पोलिसांचे एक भक्कम पाऊल. 💪
Say No to Drugs – Say Yes to Life! 🚫
#nashamuktabhiyan #saynotodrugs #sayyestolife #thanepolice #drugfreethane
Thane, Maharashtra | Sep 12, 2026