Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

ESTD. Saraswati vidhya mandir #REPUBLICDAY #26THJANUARY@

Pune City, Pune | Jan 26, 2026

MORE NEWS

माणसं मेली तरी पालिकेला जाग येणार नाही ?
कर्वेनगर उड्डाणपुलाखाली चिखलाचे साम्राज्य
बिल्डरच्या रडारोड्याच्या गाड्यांनी केली घाण
दररोज महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक घसरून पडतायत
#pune #karvenagar #kakadecity #pmcpune #checkmatetimes

माणसं मेली तरी पालिकेला जाग येणार नाही ? कर्वेनगर उड्डाणपुलाखाली चिखलाचे साम्राज्य बिल्डरच्या रडारोड्याच्या गाड्यांनी केली घाण दररोज महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक घसरून पडतायत #pune #karvenagar #kakadecity #pmcpune #checkmatetimes

Pune City, Pune | Aug 7, 2026

प्रेमसंबंधातून रक्तरंजित शेवट, तरुण ठार, तरुणीवर जीवघेणा हल्ला प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या

#pune #crimenews #murdercase #loveaffaircrime #crimeupdate

प्रेमसंबंधातून रक्तरंजित शेवट, तरुण ठार, तरुणीवर जीवघेणा हल्ला प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या #pune #crimenews #murdercase #loveaffaircrime #crimeupdate

Pune City, Pune | Aug 7, 2026

🚨 पनीर खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

महाराष्ट्र सरकारने ‘ॲनालॉग पनीर’च्या उत्पादन आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.

FDA च्या तपासणीत अनेक नमुने निकृष्ट आणि असुरक्षित आढळल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला.

👉 ॲनालॉग पनीर म्हणजे नेमकं काय?
👉 हॉटेलमध्ये मिळणारं पनीर खरंच दुधापासून बनलेलं असतं का?
👉 आता रेस्टॉरंटमध्ये कोणतं पनीर वापरलं जाणार?

या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घ्या.

👇 तुम्ही बाहेर पनीर खाताना काळजी घेता का? Comment करून नक्की सांगा.

📲 अशाच महत्त्वाच्या महाराष्ट्र आणि देशभरातील अपडेट्ससाठी Follow करा.

.

#मराठी #मराठीबातम्या #मराठीन्यूज #महाराष्ट्र #महाराष्ट्रन्यूज #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #IndiaNews #Paneer #AnalogPaneer #FakePaneer #FoodSafety #FDA #RestaurantFood #HotelFood #FoodInspection #FoodNews #HealthNews #TrendingNews #InstagramReels #ReelsIndia #ExplorePage #ViralReels #DailyNews #NewsReel #BreakingMarathi #LatestMarathiNews #MaharashtraNews #Trending

🚨 पनीर खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारने ‘ॲनालॉग पनीर’च्या उत्पादन आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. FDA च्या तपासणीत अनेक नमुने निकृष्ट आणि असुरक्षित आढळल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला. 👉 ॲनालॉग पनीर म्हणजे नेमकं काय? 👉 हॉटेलमध्ये मिळणारं पनीर खरंच दुधापासून बनलेलं असतं का? 👉 आता रेस्टॉरंटमध्ये कोणतं पनीर वापरलं जाणार? या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घ्या. 👇 तुम्ही बाहेर पनीर खाताना काळजी घेता का? Comment करून नक्की सांगा. 📲 अशाच महत्त्वाच्या महाराष्ट्र आणि देशभरातील अपडेट्ससाठी Follow करा. . #मराठी #मराठीबातम्या #मराठीन्यूज #महाराष्ट्र #महाराष्ट्रन्यूज #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #IndiaNews #Paneer #AnalogPaneer #FakePaneer #FoodSafety #FDA #RestaurantFood #HotelFood #FoodInspection #FoodNews #HealthNews #TrendingNews #InstagramReels #ReelsIndia #ExplorePage #ViralReels #DailyNews #NewsReel #BreakingMarathi #LatestMarathiNews #MaharashtraNews #Trending

Pune City, Pune | Aug 7, 2026

DCM EKNATH SHINDE ON MANOJ JARANGE PATIL : मनोज जरांगे पाटलांशी उदय सामंत यांनी चर्चा केली

DCM EKNATH SHINDE ON MANOJ JARANGE PATIL : मनोज जरांगे पाटलांशी उदय सामंत यांनी चर्चा केली

Pune City, Pune | Aug 7, 2026

चंद्रपुरात डॉक्टरांचे आंदोलन! CCMP डॉक्टरांच्या दुहेरी नोंदणीवरून रुग्ण सुरक्षेचा सवाल

चंद्रपुरात रुग्ण सुरक्षेच्या मुद्द्यावरून डॉक्टर संघटना आक्रमक झाल्या आहेत. CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये होत असलेली कथित दुहेरी नोंदणी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी IMA, MARD आणि इंटर्न डॉक्टरांनी संयुक्तपणे निदर्शने केली.

आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत वैद्यकीय व्यवसायातील पात्रता, प्रशिक्षण आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी केली.

कथित दुहेरी नोंदणीमुळे डॉक्टरांच्या पात्रतेबाबत आणि कार्यक्षेत्राबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो, तसेच त्याचा परिणाम थेट रुग्णांच्या सुरक्षेवर होण्याची शक्यता असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या प्रकरणी मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले असून, MMC मधील कथित अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

#ChandrapurNews #IMA #MARD #MedicalCouncil #DoctorProtest #PatientSafety #MedicalEducation #MaharashtraNews #HealthNews #TimesOfMaharashtra

चंद्रपुरात डॉक्टरांचे आंदोलन! CCMP डॉक्टरांच्या दुहेरी नोंदणीवरून रुग्ण सुरक्षेचा सवाल चंद्रपुरात रुग्ण सुरक्षेच्या मुद्द्यावरून डॉक्टर संघटना आक्रमक झाल्या आहेत. CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये होत असलेली कथित दुहेरी नोंदणी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी IMA, MARD आणि इंटर्न डॉक्टरांनी संयुक्तपणे निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत वैद्यकीय व्यवसायातील पात्रता, प्रशिक्षण आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी केली. कथित दुहेरी नोंदणीमुळे डॉक्टरांच्या पात्रतेबाबत आणि कार्यक्षेत्राबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो, तसेच त्याचा परिणाम थेट रुग्णांच्या सुरक्षेवर होण्याची शक्यता असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या प्रकरणी मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले असून, MMC मधील कथित अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. #ChandrapurNews #IMA #MARD #MedicalCouncil #DoctorProtest #PatientSafety #MedicalEducation #MaharashtraNews #HealthNews #TimesOfMaharashtra

Pune City, Pune | Aug 7, 2026

ESTD. Saraswati vidhya mandir #REPUBLICDAY #26THJANUARY@ - Pune City News