कुवैतमध्ये ड्रोन हल्ला; जर्मन कंपनी Rheinmetall च्या दोन इटालियन कर्मचाऱ्यांचा मृत्यू, दोघे जखमी!
कुवैत : कुवैतमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात जर्मन संरक्षण कंपनी Rheinmetall मध्ये कार्यरत असलेल्या दोन इटालियन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एक कुवैती आणि एक पाकिस्तानी नागरिकही जखमी झाले आहेत.
इटली आणि कुवैतने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. मात्र, इराणने आपला कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट करत हा प्रकार ‘संशयास्पद कट’ असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाच्या संयुक्त तपासाची मागणी केली आहे.
#Kuwait #DroneAttack #Iran #Rheinmetall #WorldNews
Pune City, Pune | Nov 27, 2026