परतूर: शहरातील मुख्य बाजारपेठेत दुष्काळाचे पडसाद, बाजारपेठेत शुकशुकाट
Partur, Jalna | Sep 30, 2026 आज दिनांक 30 सप्टेंबर 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर शहरासह ग्रामीण भागात असलेल्या बाजारपेठेमध्ये दुष्काळाचे पडसाद उमटले असल्याचे पाहायला मिळाले आहे ,मागील दीड महिना झाला पाऊस नाही या पावसामुळे गोरगरिबांच्या व मजुरांच्या हाताला काम नाही आणि याचेच पडसाद सध्या तालुक्यासह ग्रामीण भागात असलेल्या आठवडी बाजारांमध्ये उमटले असून बाजारपेठेत शुकशुकाट पसरला असल्याचे चित्र सध्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.