धुळे: अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात कानुश्री मंगल कार्यालयात संपन्न
Dhule, Dhule | Aug 25, 2024 अखिल भारतीय माळी महासंघ, धुळे महानगर आणि धुळे तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील कानूश्री मंगल कार्यालयात समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद विलास पाटील यांनी भूषवले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या रास्ता विकास धुळे जिल्हा अध्यक्ष आर.के. माळी यांनी सांगितले की, "आजचा हा कार्यक्रम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ज्यांनी एमपीएससी, यूपीएससी अशा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.