पारशिवनी: अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर गुन्हा कन्हान पोलिसांची कारवाई; १ लाख ३५ हजार रु.चा मुद्देमाल जप्त
कन्हान पोलीस स्टेशन जवळ अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर गुन्हा नोंद करून कार्यवाही कन्हान पोलिसांची कारवाई; १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.