Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभिनयाचे अनुषंगाने प्रेस कॉन्फरन्स

81 views | Sindhudurg, Maharashtra | Mar 31, 2026
मा. श्री. प्रमोद कामत, अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, मा.श्री दादा साईल ,उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, मा. श्री प्रितेश राऊळ शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्री. रविंद्र खेबुडकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी व सर्व विषय समिती सभापती यांच्या उपस्थितीत माझे गाव ,आरोग्य संपन्न गाव या अभियानाचे शुभारंभ व प्रचार प्रसिद्धीच्या अनुषंगाने प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी या अभियानाबाबत विस्तृत माहिती उपस्थित वृत्तपत्र प्रतिनिधी व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रतिनिधी यांना देण्यात आली.

MORE NEWS