पारशिवनी: अंमलीपदार्थ गांजाची वाहतुककरणारे ३आरोपी अटक ०८ किग्रॅ ८६८ ग्रॅम अंमलीपदार्थगांजा जप्त, १२ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जब्त
कम्हान पोलिस स्टेशन च्या हद्दीत अंमली पदार्थ गांजा ची वाहतुक करणारे ३ आरोपी अटक ०८ किग्रॅ ८६८ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा जप्त, १२ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त नागपूर ग्रामीण पोलीसांची कामगिरी