नरखेड: दुचाकीने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या आरोपीला बेलोना जवळ अटक
Narkhed, Nagpur | Aug 21, 2026 , नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुचाकीने प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची तस्करी करणाऱ्या एका विधी संघर्ष ग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे तर पोलिसांना पाहताच आरोपी प्रिन्स उईके हा घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखू दूसा की व इतर साहित्य असा एकूण 52,304 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंदकरण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत