जळगाव लाईव्ह न्यूज । अन्न व औषध प्रशासनाने पाचोरा तालुक्यातील एका राईस मिलवर अचानक छापा टाकून रेशनिंगचा संशय असलेला तब्बल ७८ लाख रुपयांचा सुमारे ३ लाख किलो तांदूळ जप्त केला आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #pachora #fda