घनसावंगी: जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाची विशेष यंत्रणा; तालुकानिहाय हेल्पलाइन क्रमांक जाहीर..
पाणी, चारा
जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाची विशेष यंत्रणा; तालुकानिहाय हेल्पलाइन क्रमांक जाहीर.. पाणी, चारा, आरोग्य आणि इतर जीवनावश्यक मदतीसाठी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. आज दिनांक 20 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने ‘दुष्काळ सहाय्य यंत्रणा’ कार्यान्वित केली आहे. जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा क