परतूर: आदर्श आचारसंहितेच्या काळात तहसील कार्यालयाच्या शासकीय तहसीलदारांच्या खुर्चीवर खा. डॉ.कल्याण काळे बसल्याचा व्हिडिओ समोर
Partur, Jalna | Oct 1, 2026 आज दिनांक एक आक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तहसील कार्यालयामध्ये 24 सप्टेंबर 2026 रोजी दुष्काळ पाहणी दौरा दरम्यान जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे हे तहसीलदारांच्या शासकीय खुर्चीवर बसून ्या ठिकाणी राजकीय पुढार्यांना मार्गदर्शन करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे याप्रकरणी वरिष्ठांकडे तहसीलदारांची तक्रार तक्रारदार रशीद बागवान यांनी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.