रामटेक: जिल्हाधिकारी नागपूर कुमार आशीर्वाद यांचा रामटेक तालुक्यात दौरा
Ramtek, Nagpur | Aug 14, 2026 शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट ला जिल्हाधिकारी नागपूर श्री कुमार आशीर्वाद यांनी रामटेक तालुक्यातील मौजा अजनी, कवलापूर, नगरधन, मानापुर, खिंडसी तलाव, महादूला, भंडारबोडी आदि गावांना भेटी देऊन तेथील विविध प्रकल्प, विकास कामांची पाहणी केली व गावकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.