Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
dgiri8187
1
लातूर जिल्ह्यावर दुष्काळा सह भीषण पाणी टंचाईचे संकट.
Latur, Latur
| Sep 26, 2026
MORE NEWS
उदगीर तालुक्यात दुष्काळ जाहीर; ग्रामीण भागात पाणीटंचाईवर प्रशासन अलर्ट - गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार उदगीर ( प्राईम लाईव्ह न्यूज नेटवर्क): उदगीर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून, ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी दिली. श्री. मेडेवार यांनी सांगितले की, सध्या उदगीर तालुक्याच्या ग्रामीण भागात सात ठिकाणी पाणी स्रोतांचे अधिग्रहण सुरू आहे. एखाद्या गावात पाणी कमी पडल्यास सुरुवातीला विहीर अधिग्रहण केले जाणार असून, पाणी पुरत नसेल तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना आराखडा तयार करण्याचे आदेश तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आपल्या सध्याच्या पाणी स्रोताचे पाणी किती दिवस पुरेल, याचा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. हा स्रोत नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत किती दिवस चालेल, याचे नियोजन करून घेतले जात आहे. त्यानंतर प्रथम अधिग्रहण आणि गरज पडल्यास टँकरची व्यवस्था केली जाणार आहे. तलावांच्या पाण्याची परिस्थिती जलसंधारण विभागाकडून घेण्यात येत असून, यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने प्रशासनाने स्रोतांची माहिती घेऊन पुढील नियोजन पूर्ण केले असल्याचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी स्पष्ट केले. Udgir News, Latur Dushkal, Pani Tanchai, BDO Narendra Medewar, Gram Panchayat
Latur, Latur | Oct 1, 2026
उदगीर तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती; केवळ ६०% पाऊस, दोन प्रकल्प कोरडे - तहसीलदार राम बोरगावकर उदगीर (लातूर): महाराष्ट्रभर दुष्काळाची परिस्थिती असून त्याचा मोठा फटका उदगीर तालुक्यालाही बसला आहे. आतापर्यंत केवळ ६० टक्केच पर्जन्यमान झाले असून तालुक्यातील १३ पैकी २ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत, अशी माहिती तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिली. उदगीरची जीवनवाहिनी असलेल्या तिरू आणि अन्य एका मोठ्या प्रकल्पात केवळ डेड स्टोरेज शिल्लक असून पिण्याच्या पाण्यासाठी ते राखीव ठेवण्यात आले आहे. उर्वरित लघु प्रकल्पांमध्ये केवळ ३० ते ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी उपशावर कारवाई सुरू पाणीसाठे संरक्षित करण्यासाठी महसूल, पोलीस, MSEB, ग्रामविकास विभागाचे संयुक्त पथक गठीत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पाणी उपसा करू नये म्हणून समुपदेशन करण्यात येत आहे, तर न ऐकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचा इशाराही तहसीलदारांनी दिला आहे. टँकर आणि अधिग्रहण सध्या तालुक्यात ग्रामीण भागात उन्हाळ्यात अधिग्रहित केलेल्या २२ विहिरी/बोअर पैकी ७ ठिकाणी अधिग्रहण चालू आहे. नवीन मागणी आली नसली तरी डिसेंबरनंतर पुन्हा अधिग्रहण करावे लागणार असून खाजगी जलसाठ्यांची ओळख पटवून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नागरिकांना आवाहन नळाला येणारे पाणी जपून वापरा, रस्त्यावर पाणी वाहून जाऊ देऊ नका, असे आवाहन बोरगावकर यांनी केले आहे. पॅनिक होऊ नका, प्रशासन तुमच्या सोबत आहे. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्या सूचनेनुसार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडून शेतात जाऊन १०० टक्के पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
Latur, Latur | Oct 1, 2026
📍लातूर तुळजापूर शिवली हायवे कडेला असलेल्या उसामध्ये अज्ञात व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत सापडला मृत्यूदेह. परिसरात उडाली खळबळ.
Latur, Latur | Oct 1, 2026
लातूर पोलीस एखाद्या दहशत मजवणाऱ्या गुंड प्रवरतीला असा धडा कधी शिकवणार
Latur, Latur | Oct 1, 2026
लातुरच्या ठाकरे चौकात दहशत माजवणार्यांची पोलीसांनी काढली धिंड
Latur, Latur | Oct 1, 2026
लातूर जिल्हा कायद्या चा बाले किल्ला कोयता गॅंग ची धिंड
Latur, Latur | Sep 30, 2026
📍कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल -लातूर पोलीस. 📍लातूर शहरात काल कोयता गँग ने किरकोळ कारणावरून दोन युवकांना कोयत्याने मारत त्यांना जखमी केल्याची घडली. 📍काल शिवाजीनगर पोलिसांनी 3/4तासात शोध घेऊन त्या गँग ला अटक करत त्यांची दहशत मोडून काढली.
Latur, Latur | Sep 30, 2026
📍बाहेरून येऊन लातुरात दहशत निर्माण करणाऱ्या नां लातूर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवायला हवा. तुमचं मत कमेंट करा.
Latur, Latur | Sep 30, 2026
लातूरात पुन्हा कोयता गँगची दहशत! विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; थरार CCTV त कैद लातूर (प्राइम लाईव्ह न्यूज):लातूर शहरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत सुरु असल्याचं समोर आलंय. शहरातील ठाकरे चौकात विद्यार्थ्यांवर कोयता गँगने हल्ला केला असून या हल्ल्यात दोन विद्यार्थी जखमी झालेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. *CCTV मध्ये काय दिसतंय?* कोयता गँगच्या दहशतीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेजमध्ये ३ ते ४ जणांचे टोळके हातात कोयते घेऊन हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Latur, Latur | Sep 30, 2026