गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDAची सर्वात मोठी कारवाई; शुक्रवार पेठेतून ४ ट्रक म्हणजेच १० हजार किलो संशयित भेसळयुक्त पनीर आणि तब्बल ५ हजार किलो संशयित बनावट खवा जप्त करून करण्यात आला आहे. कर्नाटकातून हा माल आणून महाराष्ट्रभर पुरवठा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून नमुन्यांच्या तपासणीसाठी घेण्यात आले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
#trending #fda #tukarammunde #ganeshotsav #food
( IAS tukaram munde, FDA, Food and drug department, pune, pune news, big breaking, shukrvar peth pune, trending news, marathi news)