मुंबईत मैदानांसाठी आदित्य ठाकरे यांचे तिरंगा आंदोलन; कल्याणात मात्र ठाकरे गटाच्या नगरसेवकांवरच क्रीडांगण ‘कमर्शियल’ केल्याचा आरोप!
मुंबईत आदित्य ठाकरे यांचे मैदानांसाठी तिरंगा आंदोलन, कल्याणात मात्र ठाकरे गट अडचणीत
वामनराव पै क्रीडांगणावर व्यावसायिक वापराचा आरोप शिंदे गट आक्रमक
ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांच्या प्रभागातील मैदानावरून राजकारण तापले
सराव बंद झाल्याने खेळाडूंची नाराजी; राज्य-राष्ट्रीय स्पर्धांवर परिणाम
"मुंबई नव्हे, आधी कल्याणचे मैदान मोकळे करा" – संजय पाटील यांची मागणी
क्रीडांगण वाचवण्यासाठी खेळाडू आणि स्थानिक नागरिकांचे प्रशासनाला साकडे
Kalyan, Thane | Aug 23, 2026