परतूर: सातोना बुद्रुक येथे माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
Partur, Jalna | Oct 9, 2026 आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील सातोना बुद्रुक येथे काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळाच्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांशी संवाद सादर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचे पाहायला मिळाले असून या सर्वांच्या व्यथा माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी जाणून घेतले आहे.