अक्कलकुवा: तळोदा ते गुजरात हद्दपर्यंत रस्त्याची दुरावस्था, दुरुस्ती करण्याची भाजपचे नागेश पाडवी यांची मागणी
राष्ट्रीय महामार्ग 753 बी या महामार्गाची तळोदा ते गुजरात राज्य हद्दीपर्यंत महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे। त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे निवेदन भाजपचे अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धुळे यांना निवेदन दिले आहे.