अक्कलकुवा: तहसील कार्यालयासमोर भाजपतर्फे होणारे रास्ता रोको आंदोलन लेखी आश्वासन मिळाल्याने स्थगित
अक्कलकुवा तालुक्यातील मंजुर असलेल्या घरकुल लाभाथ्यांचे घरकुलाचे हप्ते आपल्या कार्यालयाकडील संबंधित विभागाकडुन वेळेवर अदा होत नसल्याने घरकुल लाभाथ्यांचे घरकुलाचे संपुर्ण हप्ते वेळेवर अदा करावे करीता अक्कलकुवा तहसिल कार्यालयासमोर भाजपतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याच्या इशारा देण्यात आला होता. सदर लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित केले आहे.