तिरोडा: वेदांत आय टी आयतर्फे प्रसूती रजेची मोठी घोषणा आणि आरजू राऊत यांचा सत्कार
Tirora, Gondia | Sep 30, 2026 वेदांत औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा येथे 30 सप्टेंबर 2026 रोजी श्रीमती आरजू उमराव राऊत यांचा सत्कार सोबत प्रसूती रजेबाबत 26 आठवडे सवेतन रजा आणि पुरुषांसाठी गंभीर आजारांत 6 महिन्यांसाठी अर्धा पगार या नव्या धोरणाची घोषणा करण्यात आली.