आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६
दि. २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती शहर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास मा. श्री. राकेश ओला (भा.पो.से.), पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगाभ्यास केला.
#internationalyogaday2026 #amravaticitypolice #yogaforharmonyandpeace #maharashtrapolice #FitIndia #yogaday
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६
दि. २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती शहर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास मा. श्री. राकेश ओला (भा.पो.से.), पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगाभ्यास केला.
#internationalyogaday2026 #amravaticitypolice #yogaforharmonyandpeace #maharashtrapolice #FitIndia #yogaday - Amravati News