Dr. Amol Kolhe Exclusive Interview | Savitribai Jyotirao Phule | डॉ. अमोल कोल्हे यांची विशेष मुलाखत | 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका का बंद झाली?
'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा नवा डिजिटल प्रवास आता 'मराठी वारसा' या यूट्यूब वाहिनीवर सुरू झाला आहे. या विशेष मुलाखतीमध्ये जोतीराव फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी महाव्हॉईस न्यूजचे मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.
📍 गणेश तळेकर
महाव्हाईस न्यूज, मुंबई
#MahavoiceNews #MarathiWarasa #AmolKolhe #MahavoiceNews #MarathiSerial #StarPravah #ExclusiveInterview #MarathiEntertainment #JyotiraoPhule
Amravati, Amravati | Jun 25, 2026