कळमेश्वर: ESR कंपनीमध्ये काम करायला बाहेर प्रांतातील युवकांची भरती#jansmasya
इ एस आर कंपनीमध्ये सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी भेट देऊन युवकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या या कंपनीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गावातील मुलांना कंपनीमध्ये काम दिले जात नाही शेतकऱ्यांच्या जमिनी कंपनी मालकाला चालतात परंतु शेतकऱ्यांची मुलं काम करण्याकरिता चालत नाही असा आरोप त्यांनी कंपनीवर लावला