Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut

बदनापूर: कंडारी जामवाडी या बदनापुर तालुक्यातील वाहणाऱ्या समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल पटवडा वाहनांच्या रांगा

Badnapur, Jalna | Mar 27, 2026
आज दिनांक 27 मार्च 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुका यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कंडारी ,जामवाडी या परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा पाहायला मिळाला असून लांब कल्याणच्या गाड्यात पेट्रोल व डिझेल नसल्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले आहे तासंतास या ठिकाणी वाहनधारकांना तात्काळ उभे राहावे लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

MORE NEWS