मौदा: दहेगाव येथे येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
Mauda, Nagpur | Sep 27, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या दहेगाव येथे राहत्या घरी 20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्याचे कारण काय हे अद्याप कळु शकले नाही.