भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 9 ऑगस्ट रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारूबून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू महाफुड दारू असा ऐकून 2260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन भिवापूर येथे आरोपी नामे सोनू रक्षाबंधन रडके वय 26 वर्ष राहणार सिद्धार्थ नगर याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला